निसर्ग कवी बालकवी

श्रावणातले अद्भुत सौंदर्य निसर्ग कविता : बालकवी,निसर्ग कविता,निसर्ग कवी,बालकवींच्या निसर्ग कविता मराठी,निसर्ग,मराठी बालकवी,#बालकवी,#निसर्ग,'बालकवी',श्रावणमास बालकवी,बालकवी कविता संग्रह मराठी,कवी,बालकवींची कविता,कविता कशी सादर करावी,बालकवींच्या कविता,बालकविता,बालकवींच्या कविता मराठी,#कवी,श्रावण मास श्रावणमास ही बालकवी लिखित निसर्गावरील कविता किती अद्भुत व तसेच आपल्याला बालकवींचे निसर्गाबद्दल चे जे मत आहे ते आपल्याला ' श्रावण मास ' , ' तडाग असतो तर ' या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कळून चुकले आहे. श्रावण मास यामधील निसर्ग चित्र हे कवीने अनुभवलेल्या श्रावणातल्या कोणत्या एका विशिष्ट दिवसाचे वर्णन नाही , न ते कोणत्या एका स्थळाचे . पुन्हा कवितेत कवीने चित्रित केलेली सगळीच्या सगळी निसर्ग चित्रे श्रावणात दररोज अनुभवास येतील असेही नाही . श्रावणाचा महिना म्हणतात कवी मनात जी जी दृश्ये जागृत होतात त्याचा एक आलेख असेच या कवितेचे रूप आहे. पण ते रूप चितारणे एवढेच सीमित ध्येय बालकवी बाळगत नाहीत . या कवितेच्या पहिल्या ओळी "श्रावण मासी हर्ष मानसी" आणि शेवटच्या ओ...